पुरस्कार / गुणगौरव
कोर्लई ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत केवळ विकासाची कामेच केली नाहीत, तर गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या जोरावर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून गावाची किर्ती वाढवली आहे. हे पुरस्कार म्हणजे गावातील प्रत्येक नागरिकाने दिलेल्या सहकार्याचा आणि आमच्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमाचा सन्मान आहे. कोर्लई गावाला आदर्श ग्राम बनवण्याच्या आमच्या संकल्पाची ही पोचपावती आहे.
साक्ष गौरव आणि सन्मानाची
पुरस्कार / गुणगौरव


स्मार्ट ग्राम पुरस्कार




पर्यावरण समृद्ध ग्राम पुरस्कार
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
महात्मा गांधी तंटामुक्त गाव




टीबी मुक्त पंचायत
ग्रामपंचायत तांबाटी
संपर्क
© 2025. All rights reserved by Group Grampanchayat Tambati | Designed by Greenearth Solution, Murud- Janjira | 9822494560
कार्यालयीन पत्ता
+91८६९८१७४०५० tambatipanchayat@yahoo.in
मु. तांबाटी, पो. डोणवत, ता. खालापूर, जि. रायगड, महाराष्ट्र ४१०२०३
कार्यालयीन वेळ
सकाळी ९.३० ते सायं. ५.४५ (शनिवार रविवार आणि सुट्टी वगळून)