महाराष्ट्र शासन | रायगड जिल्हा परिषद | पंचायत समिती खालापूर

अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे...

आपले मनःपूर्वक स्वागत!

या संकेतस्थळामागील आमचा उद्देश..

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात, गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय कामकाज पारदर्शकपणे पोहोचावे आणि प्रशासनासोबतचा संवाद अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने आम्ही हे संकेतस्थळ तयार केले आहे. याच्या माध्यमातून आपल्याला ग्रामपंचायतीमार्फत मिळणाऱ्या विविध सुविधा, सरकारच्या नवनवीन कल्याणकारी योजना, गावातील विकासकामे आणि महत्त्वाच्या घोषणांची माहिती सहज उपलब्ध होईल.

आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव सज्ज असणारे आपल्या ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी

ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी

तांबाटी ग्रामपंचायत: अचूक स्थान

तांबाटी ग्रामपंचायत नेमकी कुठे आहे, हे नकाशावर त्वरित शोधा. नागरिकांच्या सोयीसाठी, येथे आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाचे अचूक स्थान (Accurate Location) दर्शवले आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा तक्रारीसाठी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी या नकाशाचा वापर करा. खालील नकाशा कार्यालयात येण्यासाठी तुम्हाला अचूक मार्गदर्शन करेल.

आपल्या सूचना, आमचा प्रतिसाद !

ग्राम पंचयातीच्या कामकाजाबद्दल आपल्या मनात काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास, गावातील विकासाच्या बाबतीत काही समस्या किंवा काही सूचना असल्यास आम्हाला हा फॉर्म भरून आपले म्हणणे कळवा. आपल्या तक्रारीची किंवा सुचनेची नोंद ग्रामपंचायत कार्यालयामार्फत खात्रीपूर्वक घेतली जाईल.